रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा ठाणे जिल्ह्यात झंजावात 

शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांना फेडरेशन विचारणार जाब 

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा ठाणे जिल्ह्यात झंजावात 

शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांना फेडरेशन विचारणार जाब 


 
    रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे (Republican Employees Federation) सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशासह राज्य , जिल्हा पातळीवर रिपब्लिकन एम्पलॉइज फेडरेशन जोमाने काम सुरू करत आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एम्पलॉइज फेदरेशन ने  जिल्ह्यातील शासकीय प्रशासकीय कर्मचारी, असंघटित कामगार, लेबर कॉन्ट्रॅक्ट तसेच शासनाच्या नियमांचे अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जनआंदोलन व कामगारांचे प्रश्न मार्गे न  लावणाऱ्या कंपन्यांविरोधात लवकरच जन आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष भगवान पवार व आरपीआय पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे यांनी दिला आहे.

मुरबाड

प्रतिनिधी -लक्ष्मण पवार

________

Also see : माकुणसार खाडीवरील पुलाची नव्याने उभारणी, पर्यायी मार्गाची दैनीय अवस्था

https://www.theganimikava.com/New-construction-of-bridge-over-Makunsar-creek-poor-condition-of-alternative-route