शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याबाबत मा. जिल्हाधिकारी पुणे यांना युक्रांद चे निवेदन

अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल, कॉट्रॅक्ट फार्मिंग आणि नवीन बाजार समित्या स्थापन करण्याबाबत नुकताच केंद्र सरकारने  कायदा केला आहे...

शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याबाबत मा. जिल्हाधिकारी पुणे यांना युक्रांद चे निवेदन
Regarding withdrawal of anti-farmer laws, Hon. Statement of Ukraine to Collector Pune

शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याबाबत मा. जिल्हाधिकारी पुणे यांना युक्रांद चे निवेदन

अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल, कॉट्रॅक्ट फार्मिंग आणि नवीन बाजार समित्या स्थापन करण्याबाबत नुकताच केंद्र सरकारने  कायदा केला आहे.

या कायद्यातील तरतुदी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या आहेत. यातून येणाऱ्या कंपन्याचा फायदा होईल अशी शंका शेतकऱ्यांना आहे.

ज्या पद्धतीने राज्यसभेत हा कायदा मंजूर केला गेला तो लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. त्यामुळे या कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अजुनच शंका वाढल्या आहेत.

केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी कायदा मागे घ्यावा आणि शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा करावा आणि या कायद्याला शेतकऱ्यांचा कायदेशीर अधिकार बनवावे.

आजच्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला युवक क्रांती दलाचा जाहीर पाठिंबा आहे.मागण्या मान्य होई पर्यंत युक्रांद शेतकऱ्यांसोबत लढाईत सहभागही असेल.

पुणे 

प्रतिनिधी - अशोक तिडके 

_______

Also see : 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश

https://www.theganimikava.com/Prime-Minister-Narendra-Modi-included-in-the-list-of-100-most-influential-people