सा. 'विवेक' प्रकाशित 'राममंदिर ते राष्ट्रमंदिर' ग्रंथानिमित्त, राष्ट्रजागरण व्याख्यानमाला..
विषय : जागतिक राजकारणात भविष्यातील भारताचे स्थान

सा. 'विवेक' प्रकाशित 'राममंदिर ते राष्ट्रमंदिर' ग्रंथानिमित्त, राष्ट्रजागरण व्याख्यानमाला..
वक्ते : श्री. अविनाश धर्माधिकारी
माजी सनदी अधिकारी तथा लेखक, विचारवंत
विषय : जागतिक राजकारणात भविष्यातील भारताचे स्थान
दि. २९ सप्टेंबर, सायं. ६.०० वा.
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात जागतिक स्तरावर भारताचा वाढता सन्मान, भारताचा 'सॉफ्ट पॉवर' म्हणून झालेला उदय, पर्यावरण - शाश्वत उर्जा क्षेत्रात भारताच्या पुढाकाराचे महत्त्व, सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत भारताची महत्वपूर्ण भूमिका, ताणलेले भारत - चीन संबंध आता कोणते वळण घेणार, या व अशा असंख्य मुद्द्यांवर धर्माधिकारी सर मार्गदर्शन करणार आहेत.
सा. विवेकच्या फेसबुक पेज व युट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण..
फेसबुक पेज लिंक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
यूट्यूब चॅनल लिंक : https://www.youtube.com/channel/UC5e9bovYsqh8gjuhHfgiBwQ
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
_______
Also see : माथाडी बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु – आर. एन. यादव