लॉक डाऊन मध्ये पहिल्या दिवसापासून मनसे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून कोपरखैरणे येथे सर्व covid-19 योद्ध्यांना आर एन 95 मास्क चे वाटप

raj thackeray in koper khairane

लॉक डाऊनमध्ये पहिल्या दिवसापासून मनसे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून कोपरखैरणे येथे सर्व covid-19 योद्ध्यांना आर एन 95 मास्क चे वाटप

मनसे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोनाच्या या लॉक डाऊन मध्ये पहिल्या दिवसापासून कोपरखैरणे येथील सर्व नागरिकांना सेवा देणाऱ्या सर्व कोव्हीड-19 योद्ध्यांचे आभार मानून यांच्या सुरक्षिततेसाठी आर एन 95 मास्कचे वाटप केले
यावेळी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत जगदाळे साहेब, कोपरखैरणे वाहतूक नियंत्रण कक्ष आरटीओ पोलीस निरीक्षक श्री उमेश मुंडे साहेब ,कोपरखैरणे महाराष्ट्र विद्युत महामंडळातील सीनियर टेक्निशियन रमेश कदम तसेच कोपरखैरणे हा सेक्टर 19 आणि 20 मधील मुकादम श्री दिलीप कांबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले मास्क चे वाटप करतेवेळी महाराष्ट्र सैनिक श्री सागर मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून करण्यात आले तसेच यावेळी विभाग अध्यक्ष श्री विशाल ढोक उपविभाग अध्यक्ष श्री घनश्याम चौधरी शाखाध्यक्ष श्री साईनाथ जाधव व शहर सचिव श्री समीर बबन जाधव यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली.

प्रतिनिधी- सावन आर वैश्य