पुणे जिल्हा कोरोना विषाणू सध्यस्थिती अहवाल

पुणे जिल्हा कोरोना विषाणू 15 जून रोजी चा अहवाल

पुणे जिल्हा कोरोना विषाणू सध्यस्थिती अहवाल
Pune Covid 19 update

पुणे जिल्हा कोरोना विषाणू सध्यस्थिती अहवाल

पुणे दिनांक 15.06.2020

पुणे जिल्ह्यात मागिल 24 तासात एकूण 318 नवे कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आढळले

पुण्यात आता पर्यंत कोरोना वायरस ग्रस्त रुग्णाची संख्या झाली एकूण 12243

मात्र सध्या रुग्णालयात फक्त 3810 एकटीव कोरोना वायरस ग्रस्त रुग्णावर उपचार सुरू आहे

पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात  कोरोना वायरसने 13 रुग्णाचा घेतला बळी. 

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 511 रुग्णाचा कोरोना वायरसने घेतला बळी 

पुण्यात आज एकूण 303 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण बरे झाले.

पुण्यात आता पर्यंत एकूण 7922 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आजार मुक्त झाले