प्रथमेश पवारने बॅटरीच्या साहाय्याने लावला पंख्याचा शोध !

कल्याण-डोंबिवली या शहरांच्या दरम्यान असणाऱ्या व ठाकुर्ली येथे खंबाळपाडा येथे राहणाऱ्या प्रथमेश पवार या विद्यार्थ्यांने आपल्या वैज्ञानिक कल्पक बुद्धीचा व  बॅटरीचा वापर करून नवीन  पंख्याचा शोध लावल्याची घटना घडली आहे.

प्रथमेश पवारने बॅटरीच्या साहाय्याने लावला पंख्याचा शोध !
Prathmesh Pawar invented a fan with the help of a battery

प्रथमेश पवारने बॅटरीच्या साहाय्याने लावला पंख्याचा शोध !

कल्याण-डोंबिवली या शहरांच्या दरम्यान असणाऱ्या व ठाकुर्ली येथे खंबाळपाडा येथे राहणाऱ्या प्रथमेश पवार या विद्यार्थ्यांने आपल्या वैज्ञानिक कल्पक बुद्धीचा व  बॅटरीचा वापर करून नवीन  पंख्याचा शोध लावल्याची घटना घडली आहे. इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेल्या अर.बी टी विद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश लक्ष्मण पवार या ०५  वर्षीय लहानग्यांने आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करून हा शोध लावला आहे. त्याच्या या कल्पक शोधाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आम्ही आहोत लहान मोठेपणी करू आमचा भारत देश महान . या उक्तीनुसार पालकांनी विद्यार्थ्यांच्या अशा सुप्त कलागुणांना वाव दिला तर डॉक्टर अब्दुल कलामांसारखे अनेक वैज्ञानिक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात बघावे या उक्तीप्रमाणे तो उंच उंच शिखर गाठेल अशी प्रतिक्रिया जनसामान्यांत उमटत आहे.


 मुरबाड

 प्रतिनिधी - लक्ष्मण पवार

____________

Also see : मेकअपच्या माध्यमातून पल्लवी तावरे करणार समाजजागृती

https://www.theganimikava.com/Pallavi-Taware-will-do-social-awareness-through-makeup