पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स 

पिंपरी चिंचवड मधील पॉझिटिव्ह वाढलेले रुग्ण = ८३५ , एकूण पॉझिटीव्ह = ७२४७६

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स 
Pimpri Chinchwad Corona Updates

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स 
           
         बुधवार दि.२३ सप्टेंबर २०२० 
  अपडेट्स सायं ४.०० वाजेपर्यंतचे

 वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = ८३५

 एकूण पॉझिटीव्ह = ७२४७६

 Pcmc बाहेरिल पॉझिटिव्ह रुग्ण = ३७

 सध्या Pcmc मधील कोरोना रूग्ण = ५१९७

 एकूण मृत संख्या = १५८८ (आज मृत = १६) 
     (Pcmc ११९० + ३९८ शहराबाहेरील)
 एकूण कोरोनामुक्त रूग्ण = ६२२५५
      (आज ५५७ रूग्ण डिस्चार्ज)
 दाखल संशयित रूग्ण = ५४२६

 तपासणीत निगेटिव्ह रूग्ण = ४३४९

 प्रतिक्षेतील अहवाल = २७१०

 होम क्वारंटाईन = ८९
       (एकूण = ५०२३३)
 दैनंदिन सर्व्हेक्षण = ३८९१०

 पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे पिंपळे गुरव (पुरुष ८४ वर्षे), काळेवाडी (पुरुष ५१ वर्षे, स्त्री ६९ वर्षे, पुरुष ७० वर्षे), देहुरोड (पुरुष ६४ वर्षे), आकुर्डी (पुरुष ६४ वर्षे, स्त्री २३ वर्षे), चिखली (स्त्री ६५ वर्षे, पुरुष ८१ वर्षे), पिंपळे सौदागर (पुरुष ५४ वर्षे), चिंचवड (पुरुष ७२ वर्षे), वाकड (पुरुष ४०वर्षे), रहाटणी ( पुरुष ७५ वर्षे), संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष ४७ वर्षे), पिंपरी ( पुरुष ७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

 पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेला रुग्ण हे आळंदी (पुरुष ४३ वर्षे) येथील रहिवासी आहे.

  पाऊस असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

 STAY HOME  STAY SAFE 
Source - PCMC Health Dept.

पिंपरी , पुणे 
प्रतिनिधी - आत्माराम काळे 

______

Also see : सिद्धिविनायक हॉस्पिटलची मान्यता रद्द

https://www.theganimikava.com/Siddhivinayak-Hospital-de-recognized