पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स
PCMC मध्ये आज ७४९ रूग्ण पॉझिटिव्ह

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स
रविवार दि.२० सप्टेंबर २०२०
अपडेट्स सायं ४.०० वाजेपर्यंतचे
आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = ७४९
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह = ७०१७२
आज Pcmc बाहेरिल पॉझिटिव्ह रुग्ण = ००
सध्या Pcmc मधील कोरोना रूग्ण = ५३७५
एकूण मृत संख्या = १५०७
(Pcmc ११४२ + ३६५ शहराबाहेरील)
आज मृत संख्या = ११
एकूण कोरोनामुक्त रूग्ण = ५९९६८
(आज ११५१ रूग्ण डिस्चार्ज)
आज दाखल संशयित रूग्ण = ३४८४
आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण = १८००
प्रतिक्षेतील अहवाल = २८९७
आज होम क्वारंटाईन = ११६
(एकूण = ४९८०३)
दैनंदिन सर्व्हेक्षण = २३९२०
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे चिखली (पुरुष ६४ वर्षे, पुरुष ७० वर्षे), पिंपरी (स्त्री ८४ वर्षे), निगडी (पुरुष ४३ वर्षे), काळेवाडी (स्त्री ७५ वर्षे), चिंचवड (पुरुष ७९ वर्षे), भोसरी (पुरुष ७८ वर्षे), पिंपळे निलख (पुरुष ६९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे विश्रांतवाडी (पुरुष ५० वर्षे),धनकवडी (पुरुष ७१ वर्षे), जुन्नर ( स्त्री ५० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.
STAY HOME STAY SAFE
Source - PCMC Health Dept.
पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी - आत्माराम काळे
____
Also see : मुंबईसारखेच नियम आता पुणे पिंपरी चिंचवड मध्ये लागू होणार....
https://www.theganimikava.com/Same-rules-like-Mumbai-will-now-apply-in-Pune-and-Pimpri-Chinchwad