आत्माराम आवचार यांना पितृशोक 

 दि.04 व्‍यंकटी अवचार यांचे दुःखद निधन मानकादेवी येथील रहिवासी व्‍यंकटी अवचार यांचा वृद्धापकाळाने निधन झाला आहे...

आत्माराम आवचार यांना पितृशोक 
Patriarchal condolences to Atmaram Avchar

आत्माराम आवचार यांना पितृशोक 

 दि.04 व्‍यंकटी अवचार यांचे दुःखद निधन मानकादेवी येथील रहिवासी व्‍यंकटी अवचार यांचा वृद्धापकाळाने निधन झाला आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 85 वर्षे होते, मनमिळाऊ ,हसतमुख स्वभावाचे व्यक्ती म्हणून गावामध्ये परिचित असलेले व्‍यंकटी अवचार यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या राहत्या गावी मानकादेवी येथे आज दुपारी  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार समय  प्रतिष्ठित नागरिक आप्तस्वकीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले दोन मुली सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. राख सावडण्याचा विधि 06  तारखेला होणार आहे, अवतार परिवारावर कोसळला दुःखात आम्ही  सहभागी आहोत.

बीड प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत

__________

Also see : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्ज स्वीकृतीसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ 

https://www.theganimikava.com/Extension-till-October-10-for-acceptance-of-Pradhan-Mantri-Awas-Yojana-applications