पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम आयोजन
तालुका भाजपा वाडा व युवा मोर्चातर्फे तीलसे येथे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम आयोजन
तालुका भाजपा वाडा व युवा मोर्चातर्फे तीलसे येथे आयोजन
वाडा: भाजपा (BJP) वाडा तालुका आणि युवामोर्चा तर्फे काल दि.16 सप्टेंबर 2020 रोजी सेवा भारताचे यशस्वी पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातीळ तिळसे गावाजवल असणारे विधी घाटाची स्वच्छता करण्यात आली यावेळी पालघर (palghar) जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार पाटील साहेब, उपाध्यक्ष संदीपजी पवार साहेब ,वाडा तालुकाध्यक्ष मंगेशजी पाटील साहेब, वाडा नगरपंचायत चे गटनेते मनिशजी देहेरकर,एड संतोषजी डेंगणे रोहन पाटील,पालघर युवामोर्चाचे जिल्हा सचिव कुणाल साळवी, राजेश रिकामे, राजाभाऊ विशे, मनीष पठारे,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वाडा
प्रतिनिधी - जयेश घोडविंदे
_______
Also see : प्रवास एक ध्येय वेड्याचा लघुचित्रपट प्रदर्शित.....!!
https://www.theganimikava.com/Traveling-a-goal-crazy-Short-film-shown