महाराष्ट्र राज्य सरकारकडून ऑनलाईन पुस्तकांचे वाटप
PDF स्वरूपात वाटली पुस्तके

महाराष्ट्र राज्य सरकारकडून ऑनलाईन पुस्तकांचे वाटप-PDF स्वरूपात वाटली पुस्तके
महाराष्ट्र राज्य सरकार कडून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत ची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात दिली आहे. तर आपल्या घरात जर कोणी पहिली ते बारावी शाळा शिकणारा विद्यार्थी असेल तर त्याला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन संबंधित पुस्तक हे डाउनलोड करून घ्यावे असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx