मुंबईचा 15 जून रोजीचा कोरोना अहवाल
मुंबईचा 15 जून रोजीचा कोरोना अहवाल

मुंबई-
दिनांक15 जून 2020
मुंबईत आज एकाच दिवसात आढळून आहे 1166 रुग्ण. कोरोणाच्या एकूण रुग्णाची संख्या 59201 वर पोहचली आहे.
आज कोरोणामुळे 58 लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 2248 जणाचा मृत्यू झाला आहे.
आज 3139जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 30125 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
मृतांमध्ये 3 जनाचे वय हे 40 पेक्षा कमी होते.
25 जनाचे वय हे 60 पेक्षा जास्त होते
तर 30 जनाचे वय हे 40-60 दरम्यान होते.