उत्तर मुंबईत नव्याने तयार झालेल्या रेड झोन मध्ये मिशन झिरो प्लॅन
उत्तर मुंबईत नव्याने तयार झालेल्या रेड झोन मध्ये मिशन झिरो प्लॅन

उत्तर मुंबईत नव्याने तयार झालेल्या रेड झोन मध्ये मिशन झिरो प्लॅन
मुंबई-दिनांक 23 जून 2020
उत्तर मुंबई नव्याने तयार झालेल्या रेड झोन मध्ये मिशन झिरो प्लॅन राज्य सरकारने चालू केला आहे. मुंबईतल्या वाढणाऱ्या करुणा संसर्गा च्या दुप्पटीचा आकड्यांसाठी लागणारा कालावधी वाढवण्याकडे सरकारचे लक्ष आहे यामुळेच सरकारने मिशन झिरो मध्ये बोरीवली दहिसर मालाड कांदिवली भांडुप मुलुंड मधील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या परिसरातील कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे यासाठी या उपक्रमासाठी भारतीय जैन संघटना 50 फिरते दवाखाने. रुग्ण येण्यासाठी 227 ॲम्बुलन्स. मिशन झिरो मध्ये रॅपिड ॲक्शन प्लॅन तयार केला आहे याच्या अंतर्गत सगळे डॉक्टर्स आणि ॲम्बुलन्स काम करतील अशी माहिती सूत्रांनी दिली.