काँग्रेसच्या मिलिंद आठवले यांची औरंगाबाद शहर प्रवक्ते पदी निवड 

औरंगाबाद शहरातील काँग्रेस पक्षाचे निष्ठावान मिलिंद आठवले यांची  काँग्रेस अनुसचित जाती विभागाच्या औरंगाबाद शहर जिल्हा प्रवक्ता पदी नियुक्ती करण्यात येत आहे...

काँग्रेसच्या मिलिंद आठवले यांची औरंगाबाद शहर प्रवक्ते पदी निवड 
Milind Athavale of Congress elected as Aurangabad City Spokesperson

काँग्रेसच्या मिलिंद आठवले यांची औरंगाबाद शहर प्रवक्ते पदी निवड 

 औरंगाबाद शहरातील काँग्रेस पक्षाचे निष्ठावान मिलिंद आठवले यांची  काँग्रेस अनुसचित जाती विभागाच्या औरंगाबाद शहर जिल्हा प्रवक्ता पदी नियुक्ती करण्यात येत आहे. त्या बद्दल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत व अनुसुचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या आदेशानुसार आपण काम करून अनुसुचित जाती विभागातील घटकांचे संघटन मजबूत करून आपण काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे हीच अपेक्षा. आपल्या पुढील राजकीय वाटचालीस हार्दीक शुभेच्छा. मिलिंद आठवले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.

बीड

प्रतिनिधी  - विश्वनाथ शरणांगत 

___________

Also see : हाथरसचे सामुहिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाई करा - काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन

https://www.theganimikava.com/take-action-against-the-culprits-in-the-hathras--case---congress-letter-to-the-president