मनीषा वाल्मिकी’ हत्या व अत्याचार निषेधार्थ निदर्शने  शांततेत संपन्न!

अत्याचार करणाऱ्या फाशी शिक्षा झाली पाहिजे - सुकेशनी बनसोडे  

मनीषा वाल्मिकी’ हत्या व अत्याचार निषेधार्थ निदर्शने  शांततेत संपन्न!
Manisha Valmiki’s murder atrocities protest protest peace

मनीषा वाल्मिकी’ हत्या व अत्याचार निषेधार्थ निदर्शने  शांततेत संपन्न!

अत्याचार करणाऱ्या फाशी शिक्षा झाली पाहिजे - सुकेशनी बनसोडे  

 

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील चंद्रप्पा परिसरातील १९ वर्षीय मनीषा वाल्मीक युवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करून तिची जिभ कापून मनका तोडण्यात आला. या मनुवादी अत्याचाराचे पडसाद देशभर उमटत असताना पुणे येथील सुकेशनी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला लेडीज गार्ड यांनी‘मनीषा वाल्मिकी’ हत्या व अत्याचार निषेधार्थ निदर्शने शांततेत काढण्यात आला. यावेळी सोशल डिस्टंसिंग नियम पाळत घटनेचा निषेध करण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होतीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या पर्यंत आल्यानंतर याठिकाणी सर्वांनी भारतरत्न बाबासाहेबांना आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पीडित मनीषा वाल्मिकीच्या श्रद्धांजली पुष्प वाहिली व  २ मिनीटे शांत राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यामध्ये  उपस्थिती होती,  वंचित बहुजन आघाडीचे सुकेशनी बनसोडे पुणे सह महिला लेडी गार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होती.

बीड

प्रतिनिधी  - विश्वनाथ शरणांगत 

_______

Also see : भिवंडीत पत्नीला तीन भाषांमध्ये तिहेरी तलाक; पतीविरोधात गुन्हा दाखल

https://www.theganimikava.com/Triple-divorce-to-wife-in-Bhiwandi-in-three-languages-Filed-a-crime-against-the-husband