केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावर महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भुमिका.

कृषी विधेयकावर विरोधकांकडून निव्वळ राजकारण केलं जातंय, या विधेयकाची अंमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी होईल...

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावर महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भुमिका.
Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis's role on the Central Government's Agriculture Bill

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावर महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भुमिका.


कृषी विधेयकावर विरोधकांकडून निव्वळ राजकारण केलं जातंय, या विधेयकाची अंमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी होईल.

काँग्रेसने जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास या सर्व गोष्टी करू असे सांगितले होते परंतु यात आम्ही सत्तेत आलो नाही तर दुसऱ्या पक्षालाही करू देणार नाही असे लिहायला पाहिजे होते अशी कोपरखळी ही विरोधीपक्षाला मारली.
तसेच या विधेयकाला विरोध करणे ही दुटप्पी भूमिका आहे, याच उत्तर शेतकरीच त्यांना देतील कृषी विधेयकाची अंमलबजावणी त्यांना करावीच लागेल.

देवेंद्र फडणवीस ऑन बिहार इलेक्शन

बिहारच्या निवडणुका घोषित झाल्यात, कोरोनाच्या काळात अतिशय मोठी निवडणूक असून एक प्रकारचा चॅलेंज असल्याची भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर बिहारच्या सामान्य जनतेचा विश्वास आहे.यासोबतच नितीश कुमार , सुशील मोदी यांनी केलेला काम यामुळे बिहार मध्ये अतिशय प्रचंड मोठा विजय NDA ला भेटेल असा मला विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला.

नवी मुंबई 

प्रतिनिधी - अनिल भास्करराव काकडे

________

Also see : भिवंडी इमारत दुर्घटना स्थळास वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी दिली भेट

https://www.theganimikava.com/Textile-Minister-Aslam-Sheikh-paid-a-visit-to-Bhiwandi-building-accident-siteभिवंडी इमारत दुर्घटना स्थळास वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी दिली भेट