पुढचा विचार करू!येथे क्लिक करू!

“मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतो, कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे!”

पुढचा विचार करू!येथे क्लिक करू!

पुढचा विचार करू!येथे
क्लिक करू!

https://drive.google.com/file/d/1tn4Wzj6vPYZg7TzXDvAG_uzvZwppmqm7/view?usp=sharing

पुणे पिंपरी (pune pimpri) : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमध्ये आपण सहभागी होऊन आपल्या कुटुंबियांची कोरोनापासून काळजी घेऊ आणि आपल्या समाजातील इतरांनाही तो होणार नाही, यासाठी दक्ष राहू! या मोहिमेचे बोधचिन्ह डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तुमचे व्हॉटस ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइनचे डीपी (Display Picture) म्हणून हे बोधचिन्ह ठेवा आणि तुमच्या मित्रमंडळींना संदेश द्या-
“मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतो, कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे!”

माझे कुटुंब, माझी जबाबदारी- बोधचिन्ह- (मराठी)

  पुणे पिंपरी

प्रतिनिधी - आत्माराम काळे 

__________

Also see : शिवसेना गटनेत्याच्या प्रभागात १०० कोटींच्या रस्ते कामासाठी अट्टहास

https://www.theganimikava.com/In-Shiv-Sena-group-leaders-ward-now-there-is-a-demand-for-100-crore-road-works