कोलाड वरसगाव परिसरात चोरांचा धुमाकूळ

कडाक्याच्या थंडीचा फायदा उठवत कोलाड वरसगाव परिसरातील भिरा फाट्या नजदीक असलेल्या हंसप्रीत रेसिडेन्सी मधील दोन घरट्यांनी फोडली यामध्ये पावणेदोन लाखांच्या रोख रक्कम 12 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास.

कोलाड वरसगाव परिसरात चोरांचा धुमाकूळ
Kolad Crime News

कोलाड वरसगाव परिसरात चोरांचा धुमाकूळ

कडाक्याच्या थंडीचा फायदा  उठवत कोलाड वरसगाव परिसरातील भिरा फाट्या नजदीक असलेल्या हंसप्रीत रेसिडेन्सी मधील दोन घरट्यांनी फोडली यामध्ये पावणेदोन लाखांच्या रोख रक्कम 12 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास

कडाक्याच्या थंडीचा फायदा  उठवत कोलाड वरसगाव परिसरातील भिरा फाट्या नजदीक असलेल्या हंसप्रीत रेसिडेन्सी मधील दोन घरट्यांनी फोडली यामध्ये पावणेदोन लाखांच्या रोख रक्कम 12 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत त्यामुळे परिसरात असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे.(Kolad Crime News)


या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार संतोष सानप व मंगेश राजीवडे यांच्या राहत्या बंद घरातून दरवाजांचा कडी कोयंडा व कुलुप तोडुन त्यावाटे चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाचा लॉक तोडुन त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. या चोरीचा अधिक तपास सपोनि अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस करीत आहेत.(Kolad Crime News)