बीड येथे आज जिवाजी महाले यांची जयंती निमित्त भटक्या विमुक्त जमाती संघटणाचे महाराष्ट्र प्रदेश उपआध्यक्ष खंडू जाधव यांनी केले पुतळ्यास आभिवादन .
बीड येथे आज जिवाजी महाले यांची जयंती निमित्त भटक्या विमुक्त जमाती संघटणाचे महाराष्ट्र प्रदेश उपआध्यक्ष खंडू जाधव यांनी केले पुतळ्यास आभिवादन केले..

बीड येथे आज जिवाजी महाले यांची जयंती निमित्त भटक्या विमुक्त जमाती संघटणाचे महाराष्ट्र प्रदेश उपआध्यक्ष खंडू जाधव यांनी केले पुतळ्यास आभिवादन ...
बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक निष्ठ व विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या 385 व्या जयंती निमित जिवाजी महाले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन त्यांना आभिवादन खंडू जाधव यांनी आभिवादन केले
आभिवादन करतावेळेश खंडु जाधव यांच्या बरोबर युवा नेते गोटू विर/ तसेच ज्ञानेश्वर कवटेकर / शेख इनुस भाई व आन्य कार्यकर्ते हा जर होते .
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________
Also see : अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर मार्गदर्शन
https://www.theganimikava.com/Guidance-on-food-safety-and-hygiene