करुणा धनंजय मुंढे भर पावसात एस टी .कामगारांच्या उपोषणा स्थळी, उपोषण कर्त्यांना पांठिबा देवून मार्ग दर्शन केले

मुंबई दि.1 एस टी . कामगारांचे उपोषण आज 20 ते25 दिवस झाले आझाद मैदन मुंबई येथे आपल्या मागण्या मान्य करण्याकरीता उपोषणास बसलेले आहेत.

करुणा  धनंजय मुंढे भर पावसात एस टी .कामगारांच्या उपोषणा स्थळी, उपोषण कर्त्यांना पांठिबा देवून मार्ग दर्शन केले
Karuna Dhananjay Mundhe

करुणा  धनंजय मुंढे भर पावसात एस टी .कामगारांच्या उपोषणा स्थळी, उपोषण कर्त्यांना पांठिबा देवून मार्ग दर्शन केले

मुंबई दि.1 एस टी . कामगारांचे उपोषण आज 20 ते25 दिवस झाले आझाद मैदन मुंबई येथे आपल्या मागण्या मान्य करण्याकरीता उपोषणा स बसलेले आहेत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

मुंबई दि.1 एस टी . कामगारांचे उपोषण आज 20 ते25 दिवस झाले आझाद मैदन मुंबई येथे आपल्या मागण्या मान्य करण्याकरीता उपोषणास बसलेले आहेत.परंतू सरकार ला एस .टी . कामगारांच्या मागणी चा विसर पडत आसल्याने काल सकाळ पासून मुंबई येथे पाऊस पडत आसता ना या भर पावसा त  करूणा मुंढे ह्या कामगारांच्या या मागणी पांठींबा देवुन त्यांनी उपोषण कर्त्यांना मार्गदर्शन केले.(Karuna Dhananjay Mundhe)


करूणा मुंढे ह्या पण ऊपोषण कर्त्या बरोबर पावसामध्ये भिजत आसतांनी सरकार ला त्यांच्या भास नांत विनंती नुसार बोलल्या कि एस .टी . कामगारांचे विलणी कर न सरकारने करून घ्यावे.एस .टी . कामगारांची मागणी योग्यच आसल्याचे आपल्या भाषणात करूणा मुंढे यांनी यक्त करून उपोषण घटना स्थाळावरी लं उपोषण कर्त्या ना जेवन सकाळ संध्या काळ या दोन्ही टाईमाचे जेवन मुंढे यांच्या कडून च दिले जात आहे.(Karuna Dhananjay Mundhe)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link