पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा आध्यक्ष बालाजी जगत कर  यांनी पत्रकार बंधु ना केले आव्हान ...

शहरातील तालुक्यातील काही राजकीय व सामाजिक मंडळी वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन त्यांचा वापर करून घेतात परंतु दीपावली ची जाहिरात मागितली तर जाहिरातीला कारणे सांगतात वर्षभर बातम्या छापायच्या आणि जाहिरात  द्यायची नाही.

पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा आध्यक्ष बालाजी जगत कर  यांनी पत्रकार बंधु ना केले आव्हान ...
Balaji Jagat Kar, District President of Progressive Journalists Association, challenged not to be a journalist brother ...

पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा आध्यक्ष बालाजी जगत कर यांनी पत्रकार बंधु ना केले आव्हान ... 

शहरातील तालुक्यातील काही राजकीय व सामाजिक मंडळी वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन त्यांचा वापर करून घेतात परंतु दीपावली ची जाहिरात मागितली तर जाहिरातीला कारणे सांगतात वर्षभर बातम्या छापायच्या आणि जाहिरात  द्यायची नाही. राजकारण्याच्या धोरणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी ज्या राजकारण्यांनी जाहिरात दिली नाही. त्यांची वर्षभर बातमी छापू नये. असे आव्हान पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बालाजी जगत कर यांनी बीड जिल्हातील सर्व पत्रकार बंधुना आव्हान त्यांनी केले .

ज्या प्रतिनिधींना राजकीय जाहिरात मिळाली नसेल त्यांनी जर बातम्या देण्याचे टाळले तर याचा निश्चितच चांगला परिणाम होईल यासाठी सर्व पत्रकारांनी एकजूट होणे गरजेचे आहे कारण आपण जो कोणताही राजकिय नेते आसोत किंवा आमदार / खासदार / मंत्री आसोत यांनी केलेल्या कामांची माहीती जनतेप्रर्यंत पत्रकारच कळवतो
वर्षभर आपण त्यांचे कौतुक बातम्या लावून त्यांचे नांव लौकीक करीत असतो.परंतु दिपाळीची जाहिरात मागण्या करीता गेले की टाळाटाळ हेच वरिल पैकी लोक करतात.

त्यांमूळे सर्व पत्रकार बांधवांना विनंती कि जो नेता आसो किंवा राजकिय पुढारी आसोत जे पत्रकारांना दिपाळीची जाहिरात देत नाहीत आश्या मंडळीच्या किमान वर्षभर तरी जाहिरात न देणाऱ्या नेत्यांच्या बातम्या अजिबात छापू नये हीच भूमिका पत्रकार बंधूंनी घ्यावी आसे मत जिल्हाआध्यक्ष जगत कर यांनी पत्रकार बंधु नां आव्हान केले...

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________