जय महाराष्ट जनरल कामगार सेना मुरबाड तालुका उपाध्यक्ष पदी अरुण सपाट यांची निवड
जय महाराष्ट जनरल कामगार सेना मुरबाड तालुका उपाध्यक्ष पदी अरुण सपाट यांची नियुक्ती पत्र देऊन नेमणूक करण्यात आली आहे...

जय महाराष्ट जनरल कामगार सेना मुरबाड तालुका उपाध्यक्ष पदी अरुण सपाट यांची निवड
शिवसेना जय महाराष्ट्र जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जय महाराष्ट्र मुरबाड तालुका कामगार सेना उपाध्यक्षपदी युवा सहकारी श्री.अरुण सपाट यांची नियुक्ती पत्र देऊन नेमणूक करण्यात आली आहे.
शिवसेना संपर्क कार्यालय मुरबाड येथे संघटनेचे अध्यक्ष मा.राजेंद्र पटेल, सरचिटणीस हरिचंद्र वडवले,रवींद्र शेळवले ,संतोष कापडी ,हरिजिन्दर सिंग,नितीन भोसले यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी मुरबाड शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,मुरबाड तालुका शेतकरी सह.संघ मुरबाडचे चेअरमन प्रकाश पवार सर,जि.प.सदस्या रेखाताई कंटे,रामभाऊ दुधाळे( शहर शिवसेना प्रमुख)प्रशांत मोरे(मुरबाड युवा सेना शहर प्रमुख) उर्मिलाताई लाटे (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी)रमेश कुर्ले (उपतालुका प्रमुख)संभाजी गोडांबे (कुणबी समाज संघटना)विलास देशमुख ,विशाल देशमूख, भास्कर घोलप , नाना मुरेकर ,अनंता देसले ,सुनील विशे ,जयराम मुरेकर,किरण देसले, योगेश सपाट,बारकु शेलवले संजय शेलवळे,अनंता सपाट,एकनाथ सपाट,वैभव सपाट, प्रकाश सपाट, छगन सपाट,नरेश सपाट,गोपाळ सपाट,पांडुरंग सपाट,संपत निमसे, हनुमत मुरेकर उपस्थित होते.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
__________
Also see :उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या बलात्कारातील आरोपींना शिक्षा व पीडितेला न्याय मिळावा याकरिता शिष्टमंडळाचे नेरुळ पोलिसांना निवेदन