उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीच्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [आ ]बीड येथे तीव्र आंदोलन
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीच्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [आ ]बीड येथे तीव्र करण्यात आले....
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीच्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [आ ]बीड येथे तीव्र आंदोलन
बीड : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अवघ्या 19 वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज शनिवार दि. 3 ओक्टंबर रोजी दुपारी 11 वाजता जिल्हाआधिकारी कार्यालय बीड येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या आदेशानुसार युवा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.पप्पुजी कागदे साहेब यांच्या उपस्थितीत व नेतृत्वात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले या प्रसंगी, मराठवाडा,संघटक मजहर खान,रामसिंगजी टाक ,रिपाई युवा जिल्हाअध्यक्ष महेश आन्ना आठवले ,बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे,रिपाई वडवणी तालुकाअध्यक्ष महादेव ऊजगरे,रिपाई दबंग बीड शहरअध्यक्ष अविनाश जोगदंड,रिपाई जिल्हा सचिव विलास जोगदंड,रिपाई युवा तालुका अध्यक्ष सुभाष तांगडे,युवा बीड शहरअध्यक्ष अमर आन्ना विद्यागर, अँड श्रिकांत साबळे ,सतपाल लाहोट,प्रा.बाळासाहेब गव्हाणे,प्रभाकर चांदणे,महेंन्द्र वडमारे,सरपंच नागेश ,पवन लाहोट, पिंटु गव्हाणे,शिंदे,आन्नासाहेब सोनवऩे,भाऊसाहेब कांबळे,विष्णु जोगदंड,भाऊसाहेब दळवी, चेतन चक्रे,कपील सौदा,धम्मा पारवे ,मिलींद पोटभरे, लखन वडमारे,मनोज वाघमारे,गौतम कांबळे,दंयानद ऊजगरे, विनोद सवाई,सचिन वडमारे,दादासाहेब सोनवणे,आशोक दळवी,अक्षय कांबळे,सतिष शिनगारे,अंकुश शेंडगे गणेश वाघमारे,रतन वाघमारे,बुद्धभुषण वडमारे,गणेश वाघमारे,के.के.वडमारे,नामदेव वाघमारे,अक्षय वडमारे,महेंद्र निसर्गंध , व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
_____________
Also see : महात्मा गांधी जयंतीनिमित्त 'आयसीएआय'तर्फे स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप