पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना संख्याची वाढ
पिंपरी चिंचवड़ शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना संख्याची वाढ
कोरोना व्हायरसपासून बचाव
प्रत्येक कामकाजानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा
खोकताना व शिंकताना नाकावर मास्क अथवा रूमाल वापरा
सर्दी खोकला असलेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवा
पिंपरी चिंचवड (pcmc) शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पिंपरी चिंचवड शहरात एकूण कोरोना (coronavirus) बाधितांचा आकडा 60.000 - 62.000 वर गेला आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे (covid) मृत्युचे प्रमाण ही वाढले आहे.
पालिकेच्या सांगण्यानुसार गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे (corona) एकवीस जणांचा मृत्यु झाला आहे. लोक नियम पाळत नाहीत. गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त गर्दी करणे टाळल्यास संसर्ग टाळता येईल. नियमानुसार मास्क लावणे सक्तीचे राहील. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. स्वताची आणी देशाची जबाबदारी पार पाडणे आपले कर्तव्य आहे.
पालिकेचे नियम पाळले गेले पाहिजेत. तरच हा संसर्ग टाळला जाईल. परिस्थिती पुर्वीसारखी करावयाची असल्यास , कोरोनाला (coronavirus) आटोक्यात आणण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा.
पिंपरी , चिंचवड
प्रतिनिधी - संस्कृती गोडसे
______
Also see : कोरोना परिस्थिती बाबत वल्ली राजन यांनी घेतली राष्ट्रवादी नेत्यांची भेट
https://www.theganimikava.com/Valli-Rajan-met-NCP-leaders-regarding-the-Corona-situation