सटाणा तालुक्यात माझे कुटुंब - माझी जबाबदारी उपक्रमाला जनतेकडून प्रतिसाद...

सटाणा: तालुक्यातील बोरदैवत येथे; माझे कुटुंब - माझी जबाबदारी उपक्रमाला जनतेकडून प्रतिसाद..तर शासनाच्या ऐक मूठ पोषण अभियान अंतर्गत सॅम,मॅम बालके व गरोदर माता, यांना खाद्य साहित्य वाटप करत  कार्यक्रम झाला संपन्न...

सटाणा  तालुक्यात माझे कुटुंब - माझी जबाबदारी उपक्रमाला जनतेकडून प्रतिसाद...
In Satana taluka my family responded to the responsibility of the initiative from the people and the program was completed by distributing food items to the children and pregnant mothers under the Muth Poshan Abhiyan
सटाणा  तालुक्यात माझे कुटुंब - माझी जबाबदारी उपक्रमाला जनतेकडून प्रतिसाद...

सटाणा: तालुक्यातील बोरदैवत येथे; माझे कुटुंब - माझी जबाबदारी उपक्रमाला जनतेकडून प्रतिसाद..तर शासनाच्या ऐक मूठ पोषण अभियान अंतर्गत सॅम,मॅम बालके व गरोदर माता, यांना खाद्य साहित्य वाटप करत  कार्यक्रम झाला संपन्न

माझे कुटुंब - माझी जबाबदारी या  शासनाच्या उपक्रमाला जनतेने सहकार्य करावे : ग्रामसेवक बी,जी, सोनवणे. 

 

सटाणा तालुक्यातील ग्रुप - ग्रामपंचायत बोरदैवत,हनुमंत पाडा, कांद्याचा मळा, मालीअंबा  येथे 2 आक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत व  ऐक मूठ पोषण अभियान अंतर्गत गावातील अंगणवाडी केंद्रात सॅम,मॅम बालके व गरोदर माता,यांना सरपंच ज्योती ताई माळी,व ग्रामसेवक बी,जी,सोनवणे यांच्या रेखदेखित  माझे कुटुंब - माझी जबाबदारी ही मोहीम राबवत 110 लाभार्थींना प्रत्येकी शेंगदाने,अंडी,बटाटे,गूळ, फुटाणे,खोबरेलतेल बाटली इ.वाटप करण्यात आले.त्यावेळेस ग्रामसेवक बी.जी.सोनवणे   यांनी  सभेत बोलतांना शासनाने राबविलेल्या माझे कुटुंब - माझी जबाबदारी या उपक्रमाला जनतेने सहकार्य करावे असे सांगितले.  त्या प्रसंगी, उपसरपंच काळू चौधरी, सदस्य. बाळू सोनवणे,प्रताप पवार, काळू सोनवणे,सिंधुबाई महाले,इंदुबाई चौधरी, कर्मचारी काळू आहिरे ,वाळू महाले,संगणक परिचालक, बबन देशमुख संबंधित अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या ,तसेच आदिवासी बचाव अभियानचे तालुका उपाध्यक्ष; दीपक देशमुख ,ग्रामस्थ: मधू महाले ,काळू माळी, बापू पवार,सोमा चौधरी, व इतर आजी माजी पदाधिकारी सर्व उपस्थित होते. 

सटाणा 

प्रतिनिधी:दीपक देशमुख

________

Also see : प्रत्येक वेळी 'या' कारणांमुळे महात्मा गांधींना नोबेल मिळाला नाही, कारण…

https://www.theganimikava.com/Every-time-Mahatma-Gandhi-did-not-get-the-Nobel-for-these-reasons