नागपूर मध्ये भाजप विरुद्ध आयुक्त तुकाराम मुंढे वाद चिघळला.

नागपूरच्या आयुक्त तुकाराम मुंढे भाजपच्या सभेतून उठून गेल्याची माहिती.

नागपूर मध्ये भाजप विरुद्ध आयुक्त तुकाराम मुंढे वाद चिघळला.
IAS-tukaram-munde-angry

नागपूर मध्ये भाजप विरुद्ध आयुक्त तुकाराम मुंढे वाद चिघळला;नागपूरच्या आयुक्त तुकाराम मुंढे भाजपच्या सभेतून उठून गेल्याची माहिती.

नागपूर-दिनांक 20 जून 2020
आज दुपारी नागपूर मध्ये भाजप कार्यकर्त्यांची व आमदारां ची सभा झाली या सभेत आयुक्त तुकाराम मुंढे महापौर संदीप जोशी तसेच भाजप नगरसेवक आणि आमदार उपस्थित होते. सभेच्या दरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे हे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन चा मुद्दा बोलत असताना भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आवाज वाढवल्यावर नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे तसेच महापौर संदीप जोशी यांनी नगरसेवक जर आवाज वाढवत असतील तर चालणार नाही असे वक्तव्य करत सभागृह सोडला आणि ते जात असताना त्यांना सभागृह नाही तर नागपूर सोडा असे हिनवल्याची माहिती आयक्तांनी दिली.