एकसळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी मा.श्री. प्रशांत बापूसो भोसले यांची निवड
एकसळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी मा.श्री. प्रशांत बापूसो भोसले यांची निवड करण्यात आली आहे ...

एकसळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी मा.श्री. प्रशांत बापूसो भोसले यांची निवड
दि.०८. (कोरेगाव) श्रीमंत छत्रपती श्री. उदयनराजे भोसले व लोकनियुक्त आमदार श्री. महेशदादा यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी परिवर्तन विकास पॕनेल चे अधिकृत उमेदवार मा.श्री. प्रशांत बापूसो भोसले यांची एकसळ ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे . त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा जनसंपर्क, आणि सामाजिक कार्यातील योगदान पाहता लोकांमध्ये एक चांगला नेतृत्व गावाला मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे..सत्कार प्रसंगी उपस्थित पॕनेल प्रमुख मा.पै.श्री. सचिनदादा शेलार, जयवंत चव्हाण, दत्तात्रय भोसले (चेअरमन),पंकज भोसले.श्री. किरण भोसले(सरपंच) ग्रामपंचायत सदस्य वैभव भोसले, मदन जगताप, शारदा भोसले, आरिफा शेख श्री. अमोल भोसले, श्री. किशोर भोसले(पाटील), श्री. गणेश भोसले, आदी. त्यांच्या या निवडबद्दल सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
सातारा
प्रतिनिधी - उमेश चव्हाण
__________
Also see : सुजलाम सुफलाम उत्तर महाराष्ट्रासाठी जल परिषद संपन्न
https://www.theganimikava.com/Organizing-Jal-Parishad-for-Sujalam-Sufalam-North-Maharashtra