हिंदुस्तानी भाऊ उर्फ (विकास पाठक) यांचा विरोधात कारवाई करावी अशी मागणी प्रतिक शिवपुरी यांनी केली आहे.

इंटरनेटवरून हिंदुस्थान भाऊ च्या व्हिडीओ हटवा

इंटरनेटवरून  हिंदुस्थान भाऊ च्या  व्हिडीओ हटवा

प्रतीक शिवपुरी यांनी केली मागणी

इंटरनेटवर हिंदस्थान भाऊ या साईट वरून व्हिडीओ शेअर केल्या जात आहेत.मात्र या व्हिडीओतील भाषा ही अश्लील असल्याने त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे.त्यामुळे या सर्व व्हिडीओ इंटरनेटववरुन हटवाव्या व ही साईट चालविणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी प्रतिक शिवपुरी यांनी नवी मुंबई पोलीस सायबर सेल कडे केली आहे.