आत्माराम चांदणे यांच्या स्मृतीदिनी आनेक पक्ष संघटणाच्या पदाधिकारी लोंकाचे आभिवादन
आत्माराम चांदणे यांच्या स्मृतीदिनी आनेक पक्ष संघटणाच्या पदाधिकारी लोंकाचे अभिवादन केले .

आत्माराम चांदणे यांच्या स्मृतीदिनी आनेक पक्ष संघट णाच्या पदाधिकारी लोंकाचे अभिवादन
बीड : आज शासकीय विश्रामग्रह बीड येथे वंचित, उपेक्षित,शोषित,दीन-दलित समुहासाठी आपले योगदान देणारे, शाहु-फुले-आंबेडकरी चळवळीचे बीड जिल्ह्यात नेतृत्व करणारे आमचे आधारस्तंभ स्मृतीशेष #आत्मारामजीचांदणेसाहेबयांच्या_स्मृतीस अभिवादन करताना प्रदीप रोडे सर,डाँ.लक्ष्मण जाधव, प्रशांतजी वासनिक,विलासजी बामणे,माणिक वाघमारे,सुतार सर,सुभाषजी लोणके,सुनील पाटोळे,आनंद चांदणे आदी उपस्थित होते या सर्वांनी आत्माराम चांदणे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
बीड
प्रतिनिधी -विश्वनाथ शरणांगत
_________
Also see : एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ने ‘कोविड-19’च्या काळात २३ हजार वंचित मुलांना दिले ऑनलाईन शिक्षण