ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना वाढीव वेतन व राहाणीमान भत्ता तात्काळ वाटप करावे- सखाराम पोहिकर

गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना गेली १o वर्षापासून राहीणीमान भत्ता व १० ऑगस्ट२०२० पासून वाढीव मानधन देण्यात आले नाही.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना वाढीव वेतन व राहाणीमान भत्ता तात्काळ वाटप करावे- सखाराम पोहिकर
Gram Panchayat employees

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना वाढीव वेतन व राहाणीमान भत्ता तात्काळ वाटप करावे- सखाराम पोहिकर

गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना गेली १o वर्षापासून राहीणीमान भत्ता व १० ऑगस्ट२०२० पासून वाढीव मानधन  देण्यात आले नाही.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:
बीड दिनांक17 .गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्यावतीने दि १६ नोव्हेबर रोजी मा गट विकास अधिकारी पं स गेवराई व मा तहसिलदार साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात येते की गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना गेली १o वर्षापासून राहीणीमान भत्ता व १० ऑगस्ट२०२० पासून वाढीव मानधन  देण्यात आले नाही.(Gram Panchayat employees)
या दोन्ही मागण्या 30 नोव्हेबर पर्यत न दिल्यास १ डिसेंबर रोजी सकाळी ११=oO वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आदोलन करण्यात येईल आसा ईशारा गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत  कर्मचाऱ्याच्या वतीने निपाणी जवळका येथील कर्मचारी तुळसीराम ( तात्या ) लोणकर व गढी येथील ग्रामपंचायत कर्मचारी  श्री सखाराम पोहिकर यांनी प्रसिद्वीप्रत्रकाद्वारे जाहिर केले.(Gram Panchayat employees)