गुगल मीटवर होणार सायबर हल्ले व सुरक्षा या विषयावर व्याख्यान  

आजकाल टेक्नोलॉजीच्या युगात आपण भरपुर प्रगती करत असताना इंटरनेट, वायरलेस नेटवर्क, वाय-फाय, यांसह स्मार्ट फोन्सच्या वापरामुळे हे क्षेत्र अधिक महत्त्वपूर्ण होत आहे. 

गुगल मीटवर होणार सायबर हल्ले व सुरक्षा या विषयावर व्याख्यान  
Google Meet will feature lectures on cyber attacks and security

गुगल मीटवर होणार सायबर हल्ले व सुरक्षा या विषयावर व्याख्यान  

आजकाल टेक्नोलॉजीच्या युगात आपण भरपुर प्रगती करत असताना इंटरनेट, वायरलेस नेटवर्क, वाय-फाय, यांसह स्मार्ट फोन्सच्या वापरामुळे हे क्षेत्र अधिक महत्त्वपूर्ण होत आहे. 
पण याच माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर हॅकिंग, फ्रॉडस् स्कॅम, यांसारख्या सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.

तरी  स्वरूपवर्धिनी तर्फे उद्या सायबर हल्ले व सुरक्षा या विषयावर व्याख्यान ठेवले आहे

विषय :- सायबर सुरक्षा व जागरूकता 

        वक्ते :- श्री. नचिकेत बापट सर 
(सह संस्थापक आणि संचालक सायबरमेट फॉरेनिक्स आणि डेटा सिक्युरिटी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड)
             व 
               श्री. अर्पित दोशी सर  
(सह संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सायबरमेट फॉरेनिक्स आणि डेटा सिक्युरिटी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड)

आपला युवा_आपली ताकद
आपली माहिती_आपली जागरूकता 

दिनांक - २६ सप्टेंबर २०२० ( उद्या )
वेळ - संध्याकाळी ६:४५ वाजता 

ठिकाण - आपलंच गूगल मीटं 
Meeting URL: https://meet.google.com/hen-zgod-gfw

पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके

________

Also see : टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर

https://www.theganimikava.com/KDMC-larvae-on-patients-meals-at-Tata-Amantra-Covid-Center