गेवराई तहसिलवर सर्वपक्षी रि .पा. ई .आध्यक्ष किशोर कांडेकर यांच्या नियंत्रनाखाली निदर्शने ....
हाथरस येथील घटने चा जाहिर निषेध करत योगी सरकार बरखास्त करा या मागणीचा सर्व पक्षीय जोर .

गेवराई तहसिलवर सर्वपक्षी रि .पा. ई .आध्यक्ष किशोर कांडेकर यांच्या नियंत्रनाखाली निदर्शने ....
हाथरस येथील घटने चा जाहिर निषेध करत योगी सरकार बरखास्त करा या मागणीचा सर्व पक्षीय जोर .
गेवराई गेवराई तालुक्यातील सर्व पक्षी निदर्शने तहसिल कार्यालय समोर करण्यात आले या प्रसंगी रि .पा. ई . तालुका आध्यक्ष किशोर कांडेकर / मनसे तालुका आध्यक्ष राजेंद्र मोटे /. अॅड सुभाष निकम / शेकरी कामगार पक्षाच्या पुजा मोरे / भारत सौंदरमल / सय्यद एजाज / आनंद सरपते / विश्वनाथ शरणांगत आदि विविध पक्षाचे पदाधिकारी हजर होते. निदर्शन केल्यानंतर तहसिलदार प्रशांत जाधवार यांना निवेदन देण्यात आले.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________
Also see : हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे कल्याण पूर्वेत धरणे आंदोलन