माजी आमदार उदयसिंग पाडवी यांचा महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश ...

नंदुरबार जिल्ह्यातील माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला...

माजी आमदार उदयसिंग पाडवी यांचा महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश ...
Former MLA Uday Singh Padvi joined NCP a month ago

माजी आमदार उदयसिंग पाडवी यांचा महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश... 

नंदुरबार जिल्ह्यातील माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.पक्षप्रवेशावेळी अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील उपस्थित होते.

त्यानंतर उदयसिंग पाडवी यांना विचारलं असता त्यांनी सांगितले “ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.” या नंतर एकनाथ खडसे यांना समाज माध्यमाने विचारले असता एकनाथ खडसे यांनी ही मी सांगितले त्यांना राष्ट्रवादी मध्ये जायला अस सांगितले.

बारामती

प्रतिनिधी - रूपेश महादेव नामदास

__________

Also see : ब्रेड बेकिंग स्पर्धेस चांगला प्रतिसाद

https://www.theganimikava.com/Good-response-to-the-bread-baking-competition