परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पिकांच्या नुसकानाचे तात्काळ पंचनामे करावेत - बळीराजा पार्टीचे वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन

आज बळीराजा पार्टीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी माननीय मौसमी बर्डे यांना सांगली जिल्ह्यामध्ये ज्याच्या परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे .

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पिकांच्या नुसकानाचे तात्काळ पंचनामे करावेत  - बळीराजा पार्टीचे वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन
Farmers should immediately inquire into crop damage due to return rains - Baliraja Party's statement to District Collector

परतीच्या पावसाने शेतक-यांचे पिकांचे नुसकान झाले आहे त्याचे तात्काळ पंचनामे करावेत बळीराजा पार्टीचे वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन

आज बळीराजा पार्टीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी माननीय मौसमी बर्डे यांना सांगली जिल्ह्यामध्ये ज्याच्या परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे . त्यामुळे मका ज्वारी बाजरी उडीद भुईमूग मूग याचे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर नुस्कान झालेला आहे .त्याच बरोबर द्राक्ष बागेला पाणी लागले अशा परिसरांमध्ये द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.म्हणुन ओला दुष्काळ जाहीर करावा. व शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत त्वरित करावी. अशा मागणीचे निवेदन बळीराजा पार्टी महाराष्ट्राचे महासचिव बाळासाहेब रास्ते यांनी केली आहे.   यावेळी बळीराजा पार्टी चे शाखाध्यक्ष अंबादास जाधव शेतकरी समाधान कोळेकर ,अभिजीत ठोंबरे ,ज्ञानु कोळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगली 

प्रतिनिधी - जगन्नाथ सकट

__________

Also see: काँग्रेस पक्षाची शेतकरी बचाओ वर्चुअल रॅली मुरबाडमध्ये चेतनसिंह पवारच्या नेतृत्वात संपन्न ! 

https://www.theganimikava.com/Congress-Party-Save-Farmers-Virtual-Rally-held-in-Murbad-under-the-leadership-of-Chetan-Singh-Pawar