डॉ .विठ्ठलराव जाधव यांच्या मातोश्री श्रीमती विमल बाई निवृत्तीराव जाधव यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.

जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला अस या मातेच ही तसच आहे! आईपोटी बाळ जन्मते आई पहिला गुरू हात आईचा धरून होते जीवन त्यांचे सुरु!!

डॉ .विठ्ठलराव जाधव यांच्या मातोश्री श्रीमती विमल बाई निवृत्तीराव जाधव यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.
Dr. Vitthalrao Jadhav's mother Shrimati Vimal Bai Nivruttirao Jadhav passed away in old age.

डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या मातोश्री श्रीमती विमल बाई निवृत्तीराव जाधव यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.

जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला अस या मातेच ही तसच आहे!

आईपोटी बाळ जन्मते आई पहिला गुरू हात आईचा धरून होते जीवन त्यांचे सुरु!!

या संकटाच्या वेळी त्यांच्या मनावर किती मोठा दगड कोसळला असेल याची कल्पना केली तर खरच त्यांच नात अतिशय रूढ होत , घट्ट होतआणि ईतक शिक्षण असून ही ते स्वता: आईला जेवण भरवत असायचे त्यांच्या वृद्धपकाळात जी सेवा करायची ती पुर्णपणे आयजी ऑफिसर विठ्ठलराव जाधव सर  माझे गुरू आणी विद्याताई जाधव म्हणजे आईच या दोघांनी आईची अतिशय सेवा केली आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे आणी मी तुमच्या शांतीदूत परिवाराचा सदस्य आहे , तुमच्या कुटुंबाचा मी एक भाग असल्याच परमभाग्य मला लाभले आहे.
आयजी ऑफिसर विठ्ठलराव जाधव सर आणि  विद्याताई जाधव यांनी आईच्या दहाव्या दिवशी कोणाला न बोलावता कोरोनाचा (corona) संसर्ग टाळत मातृसेवा सेवाभावी संस्थेला शिदा देऊन तुम्हीच त्यांना जेवण बनवुन द्या असे त्यांनी सांगीतले आहे आणि तसेच आम्ही करतोय. या विठ्ठल रखुमाईची साथ नेहमीच मातृसेवा संस्थेला असते. दोघे नेहमी म्हणतात ही मातृसेवा संस्था तुमची नाही आपली आहे , मनाला वाक्य ईतकी भिडुन जातात. आणि  शांतीदूत परिवाराचा सदस्य मि आताच नाही तर कायम राहणार आहे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते !
तुमची साथ कायम आमच्यासोबत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पिंपरी चिंचवड 
प्रतिनिधी - संस्कृती गोडसे

_______

Also see : पिंपरी  चिंचवड मध्ये कोरोना संख्याची वाढ

https://www.theganimikava.com/Increase-in-the-number-of-corona-in-Pimpri-Chinchwad