माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहिमे अंतर्गत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मोहप गावाला भेट 

माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहिमे अंतर्गत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मोहप या ग्रामपंचायतीला भेट देऊन गृहभेटी  देऊन पहाणी केली व ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले...

माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहिमे अंतर्गत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मोहप गावाला भेट 
District Collector Rajesh Narvekar's visit to Mohap village under My Family My Responsibility Campaign

माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहिमे अंतर्गत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मोहप गावाला भेट 

 मुरबाड तालुक्यात 5/09/2020 ते 10/10/2020 या कालावधीत आरोग्य पथकामार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी  ही मोहिम राबवण्यासाठी गृहभेटी देऊन नागरिकांची  आरोग्य तपासणी सुरू असून ग्रामस्तरावरील मोहिमे अंतर्गत झालेल्या कामांची पाहणीसाठी आज दिनांक. 07/10/2020 रोजी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.राजेश नार्वेकर साहेब', मा.श्रीमती.रूपाली सातपुते'  मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.ठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी  मा. श्री.डाॅ. रेंगे यांनी 'मोहप' या ग्रामपंचायतीला भेट देऊन गृहभेटी  देऊन पहाणी केली व ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी पंचायत समिती मुरबाडचे सभापती मा. श्री.श्रीकांत धुमाळ, उपसभापती मा.श्रीमती.आरुना खाकर,पस सदस्य मा,दिपक पवार जि.प. सदस्या मा.रेखाताई कंटे तसेच  ता.प्रमुखश्री.कांतीलाल पष्टे  मोहप सरपंच/ सरळगाव सरपंच चेतन घुडे उपसरपंच, तहसीलदार श्री.अमोलजी कदम व गटविकास अधिकारी श्री, रमेशजी अवचार  तसेच  ग्रामस्थ हजर होते."

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

__________

Also see : आरपीआय व फेडरेशनच्या वतीने मुरबाडमध्ये कॅन्डल मार्च

https://www.theganimikava.com/Candle-march-in-Murbad-on-behalf-of-RPI-and-Federation