ओला दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकारी यांना  दिले निवेदन !      

वंचित बहूजन आघाडी मराठवाडा प्रदेश आध्यक्ष - अशोक हिंगे...

ओला दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकारी यांना  दिले निवेदन !      
Declare a wet drought Statement given to the Collector!

ओला दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकारी यांना  दिले निवेदन !      

वंचित बहूजन आघाडी मराठवाडा प्रदेश आध्यक्ष - अशोक हिंगे 
 

दि.05 अगोदरच कोरोना लॉकडाऊन मुळे सर्वसामान्यांचे व शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असताना या वर्षी पाऊस चांगला झाला व यामुळे आता हाता तोंडाला आलेले घास गेला आहे व चालू खरीप हंगामातील मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील नुकसान झाले आहे अजूनही शेता मध्ये पाच ते सहा फुटापर्यंत पाणी साचले आहे, त्याची तात्काळ पंचनामे करावेत त्यामुळे रब्बीच्या पेरण्या धोका होऊ शकतो फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी वर्ग कर्जबाजारी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली तेव्हा अशा स्वरूपात शेतकरी वर्ग या संकटातून सावरण्यासाठी मराठवाडा भागातील दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन बीड जिल्हा अधिकारी यांना  अशोक हिंगे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी बबन वडमारे, डॉ.नितीन सोनवणे संतोष जोगदंड, खंडू जाधव ज्ञानेश्वर कवठेकर, अनंतराव सरवदे,  अजय सरवदे, पुष्पा तूरूकमारे, संदीप जाधव, , गणेश शिंदे श्रीकांत वाघमारे डॉ गणेश खेमाडे, किशोर बोले भाऊसाहेब चक्रे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

__________

Also see : सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला...

https://www.theganimikava.com/Funding-from-the-Department-of-Social-Justice