पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार...

भारतीय जनता पार्टीच्या कसबा मतदारसंघाच्या वतीने कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला...

पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार...
Covid warriors felicitated on the occasion of the birth anniversary of Pt. Deendayal Upadhyay

पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार...

पुणे (pune): भारतीय जनता पार्टीच्या कसबा मतदारसंघाच्या वतीने कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.याचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या कसबा मतदारसंघाचे उपाध्यक्ष शैलेश बढाई यांनी केले.यात डॉक्टर्स,पोलिस प्रशासन,पत्रकार व सफाई कर्मचार्‍यांचा समावेश होता.मानपत्र व गणेश प्रतिमा असे सत्काराचे स्वरूप होते. भावसार कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजप युवामोर्चा उपाध्यक्ष स्वरदाताई बापट,भाजप कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे,उपाध्यक्ष शैलेश बढाई,निलेश कदम,अश्विनी शिंदे,नामदेव माळवदे,राणी कांबळे,अमित कंक,राहुल कोसंदर आदी मान्यवर उपस्थित होते.पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमा पूजनने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

पुणे 

प्रतिनिधी - अशोक तिडके 

_________

Aslo See : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पहाटे केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी...

https://www.theganimikava.com/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-inspected-the-work-of-Pune-Metro-this-morning