कोरोना महामारी अजून गंभीर रूप धारण करेल असा जागतिक आरोग्य संघटणेचा इशारा....

कोरोनाच्या वाढत्या अद्यापही नियंत्रणात आलेली नसताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा देणात आला....

कोरोना महामारी अजून गंभीर रूप धारण करेल असा जागतिक आरोग्य संघटणेचा इशारा....
जागतिक आरोग्य संघटना

कोरोना महामारी अजून गंभीर रूप धारण करेल असा जागतिक आरोग्य संघटणेचा इशारा....

करोनामुळे जगभरात निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा दिला आहे. जर देशांनी आरोग्याशी संबंधित पूर्वकाळजी घेतली नाही तर तर महामारी अजून गंभीर रुप धारण करेल अशी भीती टेड्रोस यांनी व्यक्त केली असून इशाराही दिला आहे. अनेक देश चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत हे मला स्पष्ट करायचं आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

करोना संसर्ग अद्यापही लोकांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. जिनिवा येथे करोनासंबंधी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

जर मुलभूत नियमांचं पालन केलं नाही तर महामारी गंभीर, गंभीर आणि अतीगंभीर रुप धारण करेल,असं टेड्रोस यांनी सांगितलं आहे.