मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई (mumbai) : मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादन केल्यानंतर म्हणाले,पंडित दीनदयाळ उपाध्याय सेवाव्रती आणि कुशल संघटक होते. त्यांनी मानव आणि राष्ट्र कल्याण यांना सर्वोच्च मानले. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

पुणे 
प्रतिनिधी - अशोक तिडके

________

Also see :रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला चोपले

https://www.theganimikava.com/Republic-TV-reporter-slapped