कोरोनाच्या काळात हार न मानता मातृसेवा सेवाभावी संस्थेच्या चिप एकझ्युकेटीव ऑफिसर संस्कृती यांचे अथक सेवाकार्य सुरू
संस्कती नेहमी म्हणतात कदाचीत परमेश्वराची योजना होती म्हणून सेवाकार्य करण्यासाठी माझ्या कुटुंबाची निवड केली आहे.
कोरोनाच्या काळात हार न मानता मातृसेवा सेवाभावी संस्थेच्या चिप एकझ्युकेटीव ऑफिसर संस्कृती यांचे अथक सेवाकार्य सुरू
या सेवेचा आनंद करोडो रूपयात मिळणार नाही
कर्मंन्यव्याधीकारस्ते महाफलशु कदाचन हा:
संस्कती नेहमी म्हणतात कदाचीत परमेश्वराची योजना होती म्हणून सेवाकार्य करण्यासाठी माझ्या कुटुंबाची निवड केली आहे.
संस्कृती या नेहमी चांगला विचार करू पाहतात. त्यांच कुटुंब आणी त्या या कार्यात गेली दहा वर्षापासून कार्यरत आहेत. या दहा वर्षांत त्यांनी साडेसातशे रूग्णांची सेवा करून बरे केले आहे. अगदी कोमामधील , पैरालिसिस , डिमेंशिया , एक्सिडेंड झालेले रूग्ण , वयस्कर अशा सर्वांच्या सेवेचे आशीर्वाद हे कुटुंबीय घेत आहेत. संस्कृती नेहमी म्हणतात या सेवेचा आनंद करोड़ों रूपयात ही मोजता येणार नाही.संस्कृती यांनी सहयाद्रि हॉस्पिटल मधील नोकरी सोडून स्वताची संस्था चालवत आहेत.त्यांचे वडिल श्री. सुहास गोडसे यांनीही नोकरी सोडली आहे आणी स्वताची संस्था चालवत आहेत. यासाठी इच्छाशक्ति असावी लागते.त्यांचा दोन वेळचा स्वयंपाक करण , नाष्टा , चहा , दूध , नाकातील नळीतुन द्यावयाचे जेवण हे संस्कृती आणी त्यांच्या मातोश्री सौ. मानसी गोडसे स्वता: बनवतात. वर्षातील सर्व सण , सर्वांचे वाढदिवस हे संस्कृती साजरा करत असते. अगदी राखीपौर्णिमेला राखीही त्यांना बांधते. तुमच्या सेवेला कोटी कोटी सलाम आणी शुभेच्छा.
पिंपरी , चिंचवड
प्रतिनिधी - संस्कृती गोडसे
_____
Also see : वीजबिल कमी करण्यासाठी शिवसेनेची महावितरण कार्यालयावर धडक
https://www.theganimikava.com/Shivsena-hits-MSEDCL-office-to-reduce-electricity-bill-mahadiscom