चांदवड:महाराष्ट्र राज्य छावा युवा विद्यार्थी संघटना कृती समिती तर्फे तीसगावात करण्यात आली सॅनिटाइजर फवारणी.

कोरोना रोगाचे वाढते प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असतांना समाजातील विविध संस्था ही पुढे सरसावल्या आहेत, या पैकीच एक आहे महाराष्ट्र राज्य छावा युवा संघटना.

चांदवड:महाराष्ट्र राज्य छावा युवा विद्यार्थी संघटना कृती समिती तर्फे तीसगावात करण्यात आली सॅनिटाइजर फवारणी.
Chandwad: Sanitizer spray was carried out in Teesgaon by Maharashtra State Chhawa Youth Students Association Action Committee.
चांदवड:महाराष्ट्र राज्य छावा युवा विद्यार्थी संघटना कृती समिती तर्फे तीसगावात करण्यात आली सॅनिटाइजर फवारणी.

चांदवड:महाराष्ट्र राज्य छावा युवा विद्यार्थी संघटना कृती समिती तर्फे तीसगावात करण्यात आली सॅनिटाइजर फवारणी.

     कोरोना रोगाचे वाढते प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असतांना समाजातील विविध संस्था ही पुढे सरसावल्या आहेत, या पैकीच एक आहे महाराष्ट्र राज्य छावा युवा संघटना.

नाशिक जिल्ह्यातील वाढत्या(COVID-19) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छावा युवा विद्यार्थी संघटना (चांदवड) यांच्या माध्यमातून चांदवड तालुक्यतील तिसगाव या गावामध्ये  सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. छावा युवा संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष मा. श्री राकेश बलराम खैरे, जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री अनिकेत विष्णू पवार व नाशिक शहराध्यक्ष मा.श्री अनिकेत भाऊ जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली छावा युवा विद्यार्थी संघटनेचे चांदवड तालुका अध्यक्ष शुभम गोरख गांगुर्डे, चांदवड तालुका उपाध्यक्ष महेश बबन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली ही फवारणी करण्यात आली. तसेच तिसगाव हे गाव स्वच्छ ठेवण्यासाठी व कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती माहिती देखील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच युवकांपर्यंत पोहचवण्यात आली. सध्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, तरी छावा युवा विद्यार्थी संघटनेकडुन चांदवड तालुक्यातील काही गावात वेळोवेळी सुचना व जनजागृती करण्यात आली आहे.

"चला तर मग आपण सर्वांनी आपल्या परीसराला स्वच्छ ठेऊन आपला परीसर सोशल डिंस्टंसिंग नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कर्तव्य बजावण्यासाठी मदत करु."

कळवण नाशिक

प्रतिनिधी - मनोहर गायकवाड 

___________

Also see : डोंबिवलीत पेट्रोल पंपावरील कामगारांची गुंडगिरी... दोन तरुणांना केली बेदम मारहाण

https://www.theganimikava.com/bullying-of-petrol-pump-workers-in-dombivali