दैनिक स्वराज्य तोरण चा 12 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
दैनिक स्वराज्य तोरण चा 12 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.....

दैनिक स्वराज्य तोरण चा 12 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरण चा 12 वा वर्धापन दिन स्वराज्य तोरण कार्यालय कैलास नगर वळपाडा भिवंडी येथे मोठ्या उत्साहात व भिवंडी तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास थळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती कुंदन तुळशीराम पाटील भिवंडी पंचायत समिती सभापती विकास अनंत भोईर धर्म सेवक सोन्या पाटील ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित नकुल पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी महानगर क्षेत्र अध्यक्ष किशोर बळीराम पाटील यांनी पत्रकार संघाच्या अध्यक्षा कुसुमताई भास्करराव देशमुख संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पाटील श्रमजीवी संघटना तालुकाध्यक्ष सुनील लोणी पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ ठाकरे महिला संघटक डॉक्टर सुनंदा पाटील माजी सरपंच संजय पाटील शिवसेना जिल्हा परिषद संघटक संदीप पाटील कामगार नेते संतोष चव्हाण तसेच पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
भिवंडी
प्रतिनिधी - सत्यवान तरे
________
Also see : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण
https://www.theganimikava.com/thane-guardian-minister-eknath-shinde-test-corona-positive