गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने मजुरांना मोफत सॅनिटायजर व मास्क चे वाटप

गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने आज वाडा येथे विविध ठिकाणी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना व मजुरांना मोफत सॅनिटायजर व मास्क चे वाटप करण्यात आले.

गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने मजुरांना मोफत सॅनिटायजर व मास्क चे वाटप
Brick school labor union and bibliography sanitizer and mask paste
गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने मजुरांना मोफत सॅनिटायजर व मास्क चे वाटप
गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने मजुरांना मोफत सॅनिटायजर व मास्क चे वाटप
गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने मजुरांना मोफत सॅनिटायजर व मास्क चे वाटप

गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने मजुरांना मोफत सॅनिटायजर व मास्क चे वाटप

 गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने आज वाडा येथे विविध ठिकाणी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना व मजुरांना मोफत mahसॅनिटायजर व मास्क चे वाटप करण्यात आले. संघटनेच्या वतीने मजुरांच्या सुरक्षेची नेहमीच काळजी घेतली जाते. 

      यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिमराव बागुल, सचिव मंगेश डगले, उपाध्यक्ष यशवंत भोईर, सहसचिव रमेश बागुल, खजिनदार  गणपत कामडी, सदस्य श्याम विघ्ने, गजाभाऊ भोईर, सुनिल कुमावत, गणेश भोईर, वाडा तालुका उपाध्यक्ष- सुजय जाधव व शुभम बागुल इत्यादी उपस्थित होते.

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे 

______

Also see : पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स

https://www.theganimikava.com/pimpri-chinchwad-corona-updates-pcmc-news