खबरदार..!! ऑनलाईन फ्रॉड वाढतोय...

सध्या इंटरनेटमुळे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने वेळेची बचत होते व व्यवहार करणाऱ्यांला जास्त मेहनत सुद्धा करावी लागत नाही....

खबरदार..!! ऑनलाईन फ्रॉड वाढतोय...
Beware of growing online fraud

खबरदार..!! ऑनलाईन फ्रॉड वाढतोय... 

 पिंपरी, पुणे (pimpri, pune) : सध्या इंटरनेटमुळे (internet) सर्व व्यवहार ऑनलाईन (online business) होत आहेत. त्यामुळे वेळेची बचत होते व व्यवहार करणाऱ्यांला जास्त मेहनत सुद्धा करावी लागत नाही. परंतु ऑनलाईन व्यवहार करताना नागरिक सावधागीरी बाळगत नाहीत. त्याचा फायदा हॅकर (Hacker) घेतात व नागरिकांची फसवणूक (fraud) करतात.

ही बाब लक्षात घेवून अनोखळी मोबाईल क्रमांकावरुन येणारे कॉल व अनोखळी व्यक्तीला बॅक खात्याविषयी, क्रेडिट कार्ड (credit card) किंवा एटीएम कार्डची (ATM card) वैयक्तीक माहिती देवू नये व कोणतेही लिंक अथवा ॲप (application) पुढील व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे डाउनलोड करु नये. अशा प्रकारच्या फोन कॉल पासून सावध रहावे व फसवणूक (fraud) टाळावी, असे आवाहन  पोलिसांनी केले आहे.

पिंपरी , पुणे 
प्रतिनिधी - आत्माराम काळे

________

Also see : आश्रमशाळेचे गतवर्षाचे परिपोषण अनुदान न मिळाल्यामुळे आश्रमशाळा संस्थाचालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन

https://www.theganimikava.com/Ashrams-in-front-of-District-Collectors-Office-protest-against-non-receipt-of-last-years-nutrition-grant