रायते येथील लाभार्थी शौचालय निधी पासून वंचित: 

कल्याण तालुक्यातील रायते येथील १४ इतर लाभार्थी गेल्या ५ ते ६ वर्षापासून शौचालय निधी पासून वंचित असल्याची तक्रार सुदाम भोईर यांनी पंचायत समिती कल्याणचे गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत रायते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे...

रायते येथील लाभार्थी शौचालय निधी पासून वंचित: 
Beneficiaries at Raite deprived of toilet funds

रायते येथील लाभार्थी शौचालय निधी पासून वंचित 

 कल्याण तालुक्यातील रायते येथील १४ इतर लाभार्थी गेल्या ५ ते ६ वर्षापासून शौचालय निधी पासून वंचित असल्याची तक्रार सुदाम भोईर यांनी पंचायत समिती कल्याणचे गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत रायते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे १} श्रीमती आनंदीबाई आण्णा सुरोशी, श्री. कान्हा काथोङ तारमळे, श्री. सुदाम बाळकृष्ण भोईर, श्री. चंद्रकांत गणपत कोर, श्री. राम भिवा सुरोशी, श्री. रमेश कान्हु तारमळे, श्री. संतोष तुकाराम सोनावळे, श्री. सुरेश कृष्णा चौधरी, श्रीमती. मिराबाई यशवंत चंदने श्री. कृष्णा राघो लोणे, श्रीमती. कुसुमबाई बारकु तारमळे :- अशी बर्‍याची व्यक्तीनी संपर्क केलेला असुन आपण वंचित असलेल्या व्यक्तींचा विचार करावा ही विनंती :- सुदाम भोईर, वकील मनोज सुरोशी, राम सुरोशी, नितीन भोईर, संतोष सुरोशी

मुरबाड 

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

_________

Also see : युवाहितच्या देशप्रेम जनजागृतीसाठी “जरा याद करो कुर्बानी”.अभियानास सुरुवात...

https://www.theganimikava.com/Just-remember-the-sacrifice-for-the-patriotic-awareness-of-the-youth