निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्याकडे बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजयजी मुंडें महत्वपूर्ण पाऊल -अमर रोडे
निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्याकडे बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजयजी मुंडें महत्वपूर्ण पाऊल उचलले....

निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्याकडे बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजयजी मुंडें महत्वपूर्ण पाऊल -अमर रोडे
निवडणूक काळात परळी शहरातील नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करण्याच्या दिशेने परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले अमर रोडे. परळी शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. यासाठी परळीत बारामती पॅटर्न राबविणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. आता साक्षात या कामाला सुरूवात झाली. हा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या नगर परिषद व नगर भूमापन अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करताना भिमनगर (प्रबुध्दनगर झोपडपट्टी) या भागाची योग्य माहीती दिली.
भूमापन सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना योग्यरीत्या सहकार्य केले. बीड जिल्हयाचे पालकमंत्री नामदार धंनजय मुंडे ,व नगरपरिषदेचे गटनेते आदरणीय वाल्मीक (आण्णा)कराड यांचे आभार प्रबुध्दनगर रहवासीयांच्या वतिने व्यक्त करण्यात आले.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
__________
Also see : रेल्वे कँटीनच्या निर्माणाधीन इमारतीत आढळला मृतदेह