चार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड येथील धक्कादायक घटना

Bavadhan-4-Month-Girl-News

चार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड येथील धक्कादायक घटना

बावधान-दिनांक 18 जून 2020
आज सकाळी बावधन येतील कोथरूड परिसरात थोड्याच अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक चार महिन्याच्या मुलीला उघड्यावर सोडून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, तेथील नागरिकांनी कोथरूड पोलीस स्टेशन ला कळवले त्यावेळेसपीएसआय गोडके आणि दोन कॉन्स्टेबल तेथे पोचले आता ते बाळ महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे आहे.