पुढील काळात भाजप स्वबळावर सत्तेत येईल - जे. पी. नड्डा 

पुढील काळात भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा आत्मविश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

पुढील काळात भाजप स्वबळावर सत्तेत येईल - जे. पी. नड्डा 
BJP will come to power on its own in the near future - J. P. Nadda

पुढील काळात भाजप स्वबळावर सत्तेत येईल - जे. पी. नड्डा 

पुढील काळात भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा आत्मविश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष कायमच विरोधी पक्षात राहतील, असे स्पष्ट करीत नड्डा यांनी भाजप कोणत्याही पक्षाशी राज्यात युती करणार नाही, असे संकेत दिले.

भाजपच्या नवनियुक्त प्रदेश कार्य समिती व पदाधिकारी बैठकीत बोलताना नड्डा यांनी भाजप व अन्य पक्षांमधील कामकाज पद्धतीतील फरक विशद केला. भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असलेल्यांना पदे मिळत नाहीत, त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन करून मिळतात, असे सांगितले.

स्वामिनाथन समितीच्या शिफारशींबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने काहीच केले नाही.

बारामती

प्रतिनिधी - रूपेश महादेव नामदास

_________

Also see: सातारा पोलिस अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल यांची नेमणूक

https://www.theganimikava.com/Ajay-Kumar-Bansal-appointed-as-Satara-Superintendent-of-Police