ग्रामिण भागात मोबाईल नेटवर्क टाॅवर उभे करा (उपसभापती)  अरूणा रघुनाथ खाकर यांची तहसीलदार अमोल कदम यांच्या कडे मागणी 

ग्रामिण भागात अजूनही मोबाईल नेटवर्क मिळणे अवघड झाले आहे,तालुक्यातील अनेक असे गाव आहेत की त्या ठिकाणी अजूनही फोन द्वारे संपर्क होऊ शकत नाही संपूर्ण जग इंटरनेट होत आहे...

ग्रामिण भागात मोबाईल नेटवर्क टाॅवर उभे करा (उपसभापती)  अरूणा रघुनाथ खाकर यांची तहसीलदार अमोल कदम यांच्या कडे मागणी 
Aruna Raghunath Khakar's demand to Tehsildar Amol Kadam to build mobile network towers in rural areas

ग्रामिण भागात मोबाईल नेटवर्क टाॅवर उभे करा (उपसभापती)  अरूणा रघुनाथ खाकर यांची तहसीलदार अमोल कदम यांच्या कडे मागणी 

 मुरबाड: ग्रामिण भागात अजूनही मोबाईल नेटवर्क मिळणे अवघड झाले आहे, तालुक्यातील अनेक असे गाव आहेत की त्या ठिकाणी अजूनही फोन द्वारे संपर्क होऊ शकत नाही संपूर्ण जग इंटरनेट होत आहे. परंतु ग्रामिण भाग अजूनही या पासून वंचित आहे, महात्मा गांधी यांनी सांगितले की खेड्याकडे चला खेड्याची प्रगती करा परंतू सरकार अजूनही खेड्याकडे लक्ष देत नाही ग्रामिण भागात नेटवर्क नसल्यामुळे आज लाखो मुलांचे आॅनलाईन शिक्षणापासून नुकसान झाले आहे, उपसभापती अरूणा खाकर यांनी सांगितले की तालुक्यातील ज्या ज्या भागात नेटवर्क प्रोब्लेम आहे अशा सर्व भागात तात्काळ नविन मोबाईल नेटवर्क टाॅवर बसविण्यात यावे असी मागणी एका निवेदनाद्वारे उपसभापती अरूणा खाकर, पंचायत समिती सदस्या जया वाख, आदिवासी लोकसेवा संस्था अध्यक्ष रघुनाथ खाकर यांनी तहसीलदार अमोल कदम यांच्या कडे केली आहे.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

_________

Also see : महिलेला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी !!

https://www.theganimikava.com/Demand-for-immediate-arrest-of-Shiv-Sena-corporators-and-their-associates-for-beating-a-woman-1856